विस्तृत वर्णन (मराठीत):
‘छावा’ ही प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांची अप्रतिम कादंबरी आहे, जी छत्रपती संभाजीराजेंच्या पराक्रम, त्याग आणि संघर्षमय जीवनाची शौर्यगाथा सांगते. ही कादंबरी केवळ ऐतिहासिक नसून भावनात्मक आणि प्रेरणादायी आहे. संभाजीराजांचे बालपण, विद्वत्ता, राजकारणातील परिपक्वता आणि धर्मासाठी दिलेले बलिदान – हे सर्व यामध्ये प्रभावीपणे मांडलेले आहे.
ही PDF स्वरूपातील ई-बुक, वाचकांना आपल्या मोबाईल, टॅबलेट किंवा संगणकावर सहज डाऊनलोड आणि वाचता येईल, त्या शिवबांच्या वीर पुत्राची गोष्ट जाणून घेण्यासाठी.
Detailed Description (in English):
“Chhawa” is a powerful Marathi historical novel written by Shivaji Sawant, portraying the valiant life of Chhatrapati Sambhaji Maharaj, son of Chhatrapati Shivaji Maharaj. The book dives deep into his early life, literary brilliance, fierce battles, and ultimate sacrifice for Swarajya and Dharma.
Now available as a downloadable Marathi PDF eBook, this title is perfect for readers who wish to explore Maharashtra’s glorious past and the legacy of its unsung hero, anytime and anywhere.




Reviews
There are no reviews yet.